नमस्कार मित्र मंडळीनो , आज प्रथमच मी ब्लॉग लिहीत आहे .. आणि खरंच माहिती नाही मला मी लिहिण्या मध्ये तुमच्या किती पसंतीला पडेन ते ..
खरं सांगायचे तर ना माझा आणि लिहण्याचा वाचण्याचा काही एक अर्थ अर्थी संबंध नाही .. १२वी नंतर सेकंड इयर पर्यंत इंजिनीरिंग करून मी कॉलेज सोडून दिले .. का तर मला त्या शिक्षण मध्ये काडीचा इंटरेस्ट नव्हता. मग मी माझ्या वडिलांना त्यांच्या व्यापारामध्ये मदत करू लागलो .
म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्या मध्ये दिसतात तसाच काहीसे माझ्या बाबतीत झाले असावे .. वडिलांनी देखील काही न बोलता काही न रागवता मला व्यापारामध्ये लक्ष घालण्याची परवानगी दिली .. बस मग काई तिथून पुढे माझे खरो खार चे शिक्षण चालू झाले .
मी सांगेन तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये कि माझ्या आयुष्य मध्ये काय काय घडले ते .
आज मला आणखी एक मीटिंग अटेंड करायची आहे ... माफ करा मला मी आज जास्त काही लिहू शकलो नाही ...
नमस्कार मित्र मंडळीनो